आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sania Mirza Enters Us Open Tennis Grand Slam Semi Final News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US OPEN च्‍या सेमीफायनलमध्‍ये पोहोचली सानिया मिर्झा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सानिया मिर्झा - फाइल फोटो)
न्‍यूयॉर्क - भारताची स्‍टार टेनिसपटू सानिया मिर्झाने US OPEN च्‍या मिश्र दुहेरीमध्‍ये सेमी फायनलमध्‍ये धडक जागा बनविली आहे.
वर्षअखेर अंतीम ग्रँड स्‍लॅमच्‍यामिश्र दुहेरीमध्‍ये सानिया आणि तिची ब्राझीलची सहकारी ब्रुना सोरेस यांनी भारताच्‍या रोहन बोपन्‍ना आणि स्‍लोवाकियाच्‍या स्रेबोनिकला 7-5, 2-6, 10-5 अशा फरकाने पराभूत केले.
महिला दुहेरीतसुध्‍दा मिळविला विजय
महिला दुहेरीमध्‍ये सानियाने झिम्‍बॉब्‍वेच्‍या कारा ब्‍लॅकच्‍या सहका-याने येलेना योकोविय आणि कूकालोवा यांना 6-3, 6-2 अशा फरकाने पराजीत केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा सेरेना विल्‍यम्‍सने नोंदविला विजय