लंडन - भारताची स्टार टेनिसपटू
सानिया मिर्झा आज विम्बल्डन 2014 मध्ये पहिला सामना खेळणार आहे. तिच्या समोर आव्हान असेल ते जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली मार्टिना हिंगीससोबत असणार आहे.
सानियाने आतापर्यंत दोनवेळ हिंगीसला पराभूत केले आहे.आज (बुधवार) रात्री 9.30 वाजता पहिल्या राऊंडमध्ये सानिया- काराची जोडी हिंगीस आणि वीरा ज्वोनारेवा सोबत लढणार आहे.
सानियाने दोनवेळ केले हिंगीसला पराभूत
सानिया मिर्झाने आतापर्यंत दोनवेळेस हिंगीसला पराभूत केले आहे. तसेच तिची जोडीदार ज्वोनारेवालाही यापूर्वी पराभूत केले आहे.
(फोटोओळ- जीममध्ये व्यायाम करताना सानिया मिर्झा)
पुढील स्लाइडवर वाचा, सानिया आणि हिंगीस यांच्यामधील रंजक आकडेवारी