आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Sania Mirza In Controversies Due To Pakistani Shoaib Malik

B\'day: पाकिस्तानच्या शोएबसोबत लग्न केल्याने सानिया मिर्झाने ओढवून घेतले हे वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सानिया मिर्झा आणि शोएब मलिक.)
टेनिस स्टार सानिया मिर्झा आज (शनिवार) 28 वर्षांची (15 नोव्हेंबर 1988) झाली. केवळ हैदराबादच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या तरुणाईसाठी ती एक रोलमॉडेल आहे. खेळात करिअर करुन तिने अनेक तरुणींना यात करिअर करण्याची प्रेरणा दिली आहे. देशातील पहिली टेनिसस्टार सानिया अनेक वेळा वादग्रस्त राहिली आहे. परंतु, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिला पाकिस्तानी म्हणून हिणवण्यात आले.
जुलै 2014 मध्ये सानियाला तेलंगणा राज्याच्या ब्रॅंड अॅम्बिसिडर जाहीर करण्यात आल्यावर जोरदार गोंधळ उडाला. या निर्णयाचा जबर विरोध करण्यात आला. याला भारतीय जनता पक्षाने मोठा विरोध केला होता. पाकिस्तानची सून असल्याने तिला असा सन्मान देणे बेकायदेशीर असल्याचे भाजपने म्हटले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, टेनिसस्टार सानिया मिर्जाशी निगडित वाद... कायम का राहिली सानिया मिर्झा वादात...