आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मियामी मास्टर्स स्‍पर्धेतील सानियाचे आव्‍हान संपुष्‍टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची अव्‍वल टेनिसपटू सानिया मिर्झाचे मियामी मास्टर्स स्‍पर्धेतील आव्‍हान संपुष्‍टात आले आहे. झिम्‍बॉव्‍वेच्‍या कारा ब्‍लॅक समवेत तिने उपांत्‍य फेरीपर्यंत मजल मारली होती.

झिंबाब्वेच्या कारा ब्लॅक हिच्या साथीने सानियाने मियामी मास्‍टर्स टेनिस स्‍पर्धेत उपांत्‍य फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतू अनुभवी मार्टीना आणि युवा स्‍टार सबीन लिसिकी यांनी सा‍निया-कारा जोडीला 3-6, 4-6 अशा फरकाने पराभूत केले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सानिया आणि काराची काही निवडक छायाचित्रे...