आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Looks Glamarous In Her Instagram Photos

Instagram वर बघितली आहे का ही ग्लॅमरस सानिया मिर्झा, बघा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये बिझी आहे. भारतात सर्वांत जास्त सर्च केली जाणारी ती स्पोर्ट सेलिब्रिटी आहे. केवळ टेनिससंदर्भात नाही तर त्या बाहेरही ती कायम चर्चेत असते.
याचे सर्वांत मोठे कारण आहे तिची ग्लॅमरस पर्सनॅलिटी. इंस्टाग्राम अकाऊंटवर सानियाने अॅड फोटोशुटसह इतर इव्हेंटचे फोटो शेअर केले आहेत. यात ती खुपच स्टायलिश दिसते. हे फोटो तिच्या आगामी जाहिरातींचेही असू शकतात.
सानिया ऑफ फिल्ड आणि ऑन फिल्ड फोटोज सोशल मीडियावर कायम शेअर करीत असते. तिच्या ऑनलाईन चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिने फोटो शेअर केला, की ऑनलाईन विश्वात लगेच लोकप्रिय होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इंस्टाग्रामवर सानिया मिर्झाने शेअर केलेले ग्लॅमरस फोटो...