आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Marriage Anniversary News In Marathi

61 लाख रुपयांमध्‍ये झाले होते स‍ानिया मिर्झाचे लग्‍न, पाहा लग्‍नाची छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची स्‍टार टेनिपटू स‍ानिया मिर्झा 12 एप्रिल रोजी विवाहित झाली होती. काही दिवसांपूर्वीच सानिया आणि शोएबच्‍या संबंधामध्‍ये दरी निर्माण झाल्‍याच्‍या बातम्‍या आल्‍या होत्‍या. परंतु सानियाने त्‍या अफवा असल्‍याचे म्‍हटले होते.

61 लाख रुपये मेहर(हुंडा) मध्‍ये लग्‍न
सानिया आणि शोएब यांचे लग्‍न चांगलेच गाजले होते. या लग्‍नावरुन बरेच वादही झाले होते. 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्‍ये त्‍यांचा विवाह झाला होता. सानियाचे वडील इमरान यांनी 61 लाख रुपये हुंडा देवून लग्‍न केले होते.

शोएब पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा आक्रमक खेळाडू आहे. पाकीस्‍तानी क्रिकेटपटूसोबत विवाह केल्‍याने सानियाला खुप मोठ्या प्रमाणावर वादाला तोंड दयावे लागले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सानिया आणि शोए‍बच्‍या लग्‍नाचे काही संस्‍मरणीय छायाचित्रे..