आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : रँम्‍पवर अवतरली सानिया मिर्झा, पाहा फॅशन शोमधील जलवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फॅशन डिझायनर रितू पांडेसमवेत टेनिस स्टार सानिया मिर्झा)
दिल्ली. टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्‍हा एकदा रँम्‍पवर कॅटवॉक करताना नजरेस पडली. दिल्लीमध्‍ये आयोजित 'विल्स लाइफ स्टाइल इंडिया फॅशन वीक' (WIFW) मध्‍ये ती सहभागी झाली होती. फॅशन शो च्‍या दुस-या दिवशी सानिया मिर्झाने फॅशन डिझायनर रितू पांउेने डिझाइन केलला ड्रेस परिधान केला होता.
सानिया आणि बॉलिवूड अभिनेत्रींने केले कॅटवॉक
भारतीय टॉप रँकिंग टेनिस स्टार सानिया मिर्झा शिवाय बॉलिवूड अभिनेत्रींनीही कॅटवॉक केले. ज्‍यामध्‍ये हुमा कुरेशी, नेहा धूपिया, कल्यानी चावला सहित कॅटवाक करणा-या अभिनेत्रींचे छायाचित्रे
पुढील स्‍लाइडवर पाहा सानियाचा भन्‍नाट अंदाज