इंचियोन - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आशियाई खेळासाठी इंचियोन येथे पोहोचली आहे. क्रीडाग्राममध्ये तिने पोहोचली आहे. देशासाठी पदक मिळवून देण्यासाठीच सानिया खेळणार आहे.
''आशियाई खेळामध्ये भाग घेतल्याने माझे 900 WTA गुणांचे नुकसान होणार आहे. परंतु मी देशासाठी खेळायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मी खेळणार नसल्याचे स्पष्ट च्यायाले होते. पण माझ्यातील देशप्रेम मला स्वस्थ बसू देत नव्हते'' असे सानिया मिर्झाने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
सानिया महिला आणि मिश्र दुहेरीमध्ये भाग घेणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, सानिया च्यायाव्हा- च्यायाव्हा देशाला मिळवून दिले पदक