आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सानिया लंडनमध्‍ये करते शॉपिंग, घालते डिझायनर कपडे आणि खाते आईस्‍क्रीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस जगतात आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर भारतीय महिलांचा पहिला झेंडा रोवला तो सानिया मिर्झाने. टेनिसमधील तिच्‍या लक्षवेधक कामगिरीने भारतच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. वयाच्‍या अवघ्‍या 18व्‍या वर्षी तिने आपले वेगळे स्‍थान निर्माण केले होते. वर्ष 2006 साली तर सानियाला डब्‍ल्‍यूटीएमधील 'मोस्‍ट इम्‍प्रेसिव न्‍यू कमर अवॉर्ड' देण्‍यात आला होता. सानियाच्‍या कामगिरीने अनेक मुलींनी प्रेरणा घेऊन टेनिसमध्‍ये आपले करिअर बनवण्‍याचा निर्णय घेतला.

मध्‍यंतरी तिच्‍या स्‍कर्टवरून वाद निर्माण झाला होता. तरीसुद्धा तिचा आत्‍मविश्‍वास कमी झाला नाही. तिने पाकिस्‍तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर विवाह करूनही आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर तिने भारताचे नेतृत्‍व केले. आज आम्‍ही तुम्‍हाला सानियाचे काही खासगी फोटो दाखवणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा लंडनमध्‍ये शॉपिंग करणा-या सानिया मिर्झाला...