आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍या प्रेमापासून ते प्रेग्‍नन्‍सीपर्यंत...जाणून घ्‍या सानिया मिर्झाच्‍या 16 खास गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा विषय निघताच प्रत्‍येक भारतीयाच्‍या तोंडात सचिन तेंडुलकरचे नाव येते. जेव्‍हा गोष्‍ट हॉकीचे येते तेव्‍हा ध्‍यानचंद यांचे नाव सगळेजण घेतात. परंतु, जेव्‍हा महिला टेनिसचे नाव निघते तेव्‍हा सगळेजण सानिया मिर्झाचा छोटा स्‍कर्ट आणि तिच्‍या पाकिस्‍तानी पतीचे कारनामे डोळयासमोर येतात. भारतात महिला स्‍पोर्ट्सचे हाल काहीसे असेच आहेत.

अमेरिकन ओपनच्‍या महिला एकेरीच्‍या चौथ्‍या फेरीपर्यंत पोहोचणारी ती एकमेव भारतीय आहे. इंडियन टेनिसचे दिग्‍गज लिएंडर पेस आणि महेश भूपथी यांनाही कधीही इथंपर्यंत जाता आलेले नाही.

भारताच्‍या या स्‍पेशल टेनिस स्‍टारला सन्‍मान देण्‍यासाठी आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत सानियाच्‍या प्रोफेशनल आणि पसर्नल लाईफशी निगडीत काही खास बाबी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, अखेर का पुढची पाच वर्षे सानिया मिर्झा 'आई' बनू शकणार नाही ...