Home | Sports | Other Sports | sania mirza wins

सानियाची विजयी सलामी; सोमदेवचा पराभव

वृत्तसंस्था | Update - Aug 15, 2011, 06:11 AM IST

सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए प्रीमियरच्या सिनसिनाटी स्पर्धेत विजयी सलामी दिली.

  • sania mirza wins

    सिनसिनाटी. आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीच्या लढतीत सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए प्रीमियरच्या सिनसिनाटी स्पर्धेत विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सानियाने वनिया किंगवर ७-६ (४) , २-६, ७-६ (५) गुणांनी पराभूत करून सिनसिनाटी स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे. मात्र, पुरुष एकेरीत सोमदेवला पराभवाचा धक्का बसला. दुस-या फेरीत सानियाची लढत टेनिसपटू ऑलेक्सासोबत होणार आहे.

Trending