आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झाचे भारतीय युवा खेळाडूंविषयी गौरवोद्गार, पाहा छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियामध्‍ये झालेल्‍या 17 व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय युवा खेळाडूंनी अत्‍यंत चुरस का‍मगिरी केली असून त्‍यांमुळे आगामी स्‍पर्धेत भारताचा दबदबा वाढणार असल्‍याचे सानियाने म्‍हटले आहे.
भारताची टेनिसस्टार आणि अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीचा किताब विजेती सानिया मिर्झा म्‍हणाली की, ‘या स्पर्धेत सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरे, अंकिता रैनासारख्या महिला युवा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
साकेत मिनेनीनेही मिश्र दुहेरीत मला चांगली साथ दिली.त्यामुळे सोनेरी यश मिळवता आले,’ असेही तिने या वेळी नमूद केले.
पुढील स्लाइडवर पाहा, आशियाई स्‍पर्धेतील भारतीय युवा खेळाडूंचे छायाचित्रे..