आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय बांगर भारतीय संघाचा सहायक प्रशिक्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादचा अष्टपैलू क्रिकेटपटू संजय बांगरची भारतीय क्रिकेट संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व भारतीय अ संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी बांगरवर भारतीय संघाची जबाबदारी सोपवली.
बांगरने भारताकडून 12 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले. बीड येथील बांगरचे शालेय शिक्षण सेंट फ्रान्सिस शाळेत झाले. बालमित्र शेख हबीब, इक्बाल सिद्दिकींसोबत त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या.