आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Patel, T Venkatesh To Be BCCI Secretary And Treasurer

बीसीसीआयच्‍या सचिवपदी संजय पटेल यांची तर टी. व्‍यंकटेश यांची कोषाध्‍यक्षपदी निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बडोदा क्रिकेट असोसिएशनचे संजय पटेल यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (बीसीसीआय) सचिवपदी तर टी. व्‍यंकटेशन यांची निवड करण्‍यात आली आहे.

बीसीसीआयचे हंगामी अध्‍यक्ष जगमोहन दालमिया यांनी पत्रकार परिषदेत यांची माहिती दिली. आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्‍यानंतर संजय जगदाळे यांनी सचिवपदाचा आणि अजय शिर्के यांनी कोषाध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला होता.