आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्‍या 200व्‍या कसोटीचा आनंद हिरावून घेण्‍याच्‍या तयारीत आहे हा पाकिस्‍तानी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्‍ट इंडीजच्‍या भारत दौ-यामुळे मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर आपली 200वी कसोटी भारतीय मैदानावर खेळणार हे निश्चित झाले आहे. परंतु, तो ही कसोटी कोणत्‍या मैदानावर खेळेल याची निश्चिती अद्याप झालेली नाही.

सचिन 200वी कसोटी खेळून निवृत्ती घेईल असे म्‍हटले जात आहे. त्‍यामुळे हा क्षण संस्‍मरणीय ठरवण्‍यासाठी बीसीसीआय जय्यत तयारी करत आहे.

इकडे बीसीसीआयची तयारी सुरू असतानाच पाकिस्‍तानचा एक माजी खेळाडू या मालिकेचा आनंद हिरावण्‍यासाठी सज्‍ज झाला आहे. कोण आहे हा पाकिस्‍तानी खेळाडू आणि कशा पद्धतीने रंगाचा बेरंग करण्‍याची तो तयारी करीत आहे, जाणण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...