आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे विकून मुलाला बनविले क्रिकेटर, आज आहे भारतीय संघातील उत्‍कृष्‍ट खेळाडू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी / आजमगड - 'अंडर-19 'च्‍या विश्‍वचषक क्रिकेटस्पर्धेत चमकदार कामगिरी करणा-या सरफराज खानची ही संघर्षमय गोष्‍ट आहे. सरफराज उत्‍कृष्‍ट क्रिकेटपटू व्‍हावा यासाठी त्‍याचे वडील नौशद खान यांनी केलीली धडपड आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.

2001 ते 2008 या वर्षांमधे त्‍यांनी दिल्‍ली, मेरठ, येथे जाऊन लोवर, ट्रॅक शुट इत्‍यादी कपडे विकले. परंतु सरफराजचे क्रिकेटपटू होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले. सरफराज खानने अंडर 16 मध्‍येच क्रिकेटचा महानायक म्हणून ओळखल्‍या जाणा-या सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अंडर-19 विश्‍वचषक स्‍पर्धेत सरफराजने साधलेली कामगिरी...