मेलबर्न: ऑशी कप दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड एक बिभत्स प्रकार घडला. एक मॉडेल संपूर्ण कपड़े उतरवून चाहत्यांसमोर मद्यधुंद अवस्थेत डान्स करत होती. या मॉडेलचे नाव आहे हीथर मॅक्कर्टनी. जिने सध्या इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. तिचा व्हिडिओ यू-ट्यूबवर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे.
सिडनी स्वांस संघाने सामना जिंकताच हीथर आनंद व्यक्त करत होती. काही वेळाने तिने मद्यधुंद अवस्थेत चाहत्यांसमोर निर्वस्त्र होऊन डान्स करायला सुरुवात केली.
घटनास्थळी पोलिस दाखल होताच त्यांनी हीथरला अटक केली. हीथरला या कृत्यामुळे 160 डॉलरचा दंडही आकारण्यात आला.
न्यायाधिशांसमोर हीथर ने
आपण घेतलेल्या मद्यामध्ये अन्य औषधी मिसळल्याने आपण असे कृत्य करण्यास प्रवृत्त झाली. ती पुढे म्हणाली की, मी ज्या संघाच्या विजयाविषयी विचार करत होते तोच संघ जिंकल्याने आपण नग्न होउुन भेभान नृत्य केले. त्याबद्दल यत्किंचितही वाइट वाटले नाही.
पुढील स्लाइडर पाहा, हीथरची निवडक छायाचित्रे..