ऑस्ट्रेलियाचा 25 वर्षीय फलंदाज फिलिन ह्यूज शॅफिल्ड क्रिकेट सामन्यादरम्यान २२ वर्षीय वेगवान गोलंदाज सिन एबोटच्या एका बाउन्सरवर गंभीररीत्या जखमी झाला. या बाउन्सरमुळे ह्यूज याचा काही दिवसातच मृत्यू झाला.
ह्यूजच्या मृत्यूमुळे सिन एबोट खचला.
आपल्यामुळेच ह्यूजचा मृत्यू झाला अशी मानसिकता सिन ऐबोटने करून घेतली होती. यानंतर आपण क्रिकेट खेळू शकणार नाहीत अशी मानसिकता त्याने करून घेतली होती. मात्र एबोटचे सहकारी आणि त्याची मैत्रीन यांनी त्याला सावरायला मदत केली. क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी कॉन्सलींग केल्यांनतर एबोट आता परत मैदानावर गोलंदाजी करताना दिसणार आहे.
पुढील स्लाईडवर पाहा सिन एबोटची काही फोटो...