आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57 कोटींच्या लग्झरी घरात राहतो हा टेनिस स्टार, पाहा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लास वॉल हेच रॉजर फेडररच्या घराचे आकर्षण आहे. - Divya Marathi
ग्लास वॉल हेच रॉजर फेडररच्या घराचे आकर्षण आहे.
स्पोर्ट्स डेस्क- वर्ल्ड नंबर तीन टेनिस स्टार रॉजर फेडरर याचा आज 35 वा बर्थडे (8 ऑगस्ट, 1981) साजरा करीत आहे. सुमारे 2005 कोटी रूपयांचा (300 मिलियन डॉलर) संपत्तीचा मालक असलेल्या फेडरचे घर टेनिस स्टार्समध्ये सर्वात जास्त लग्झरी आहे. स्वित्झरलँडमधील वॉलेरुमध्ये त्याचे हा सुपर लग्झूरियस मेंशन आहे. असे दिसते 57 कोटींचे घर...
- डिसेंबर, 2014 मध्ये फेडरर आपल्या नव्या घरात शिफ्ट झाला आहे.
- 3 मजली हे घर जिनेव्हातील लेक किना-या बनविले आहे.
- या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हे आहे की, हे घर ग्लास वॉलने बनलेले आहे म्हणजे फ्लोरपासून सीलिंगपर्यंत.
- उंच उंच व लांबच लांब अनेक बाल्कनीत सुंदर असा वॉटर व्यू दिसतो.
- फेडरर 2008 पासून वॉलेरुमध्ये राहतो. मात्र त्याचा जन्म बेसलमध्ये झाला आहे.
- हे घर ज्यूरिचपासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.
- याशिवाय त्याचे आणखी एक घर स्वित्झरलँडमधील वॉलबेलामध्ये आहे जेथे टेनिस कोर्ट सुद्धा उभारले आहे.
असा जगतो लाईफ
- फेडररचे एक लग्झरी घर दुबईत सुद्धा आहे. जेथे तो बहुतांश वेळा प्रॅक्टिस करतो.
- फेडररच्या म्हणण्यानुसार, ‘दुबईत जास्त तापमान असते. त्यामुळे येथे खेळून तो दुस-या देशातील वातावरणात तेवढ्याच दमाने व ताकदीने खेळ करता यावा म्हणून दुबईत सराव करतो.
- त्याची फेवरेट कार मर्सडीज बेंज ( SLS AMG Roadster) आहे.
- फेडरर त्या निवडक स्पोर्ट्स स्टार्सपैकी एक आहे ज्याच्याजवळ प्रायवेट जेट आहे.
- तो वॉटर स्पोर्ट्सचा शौकीन आहे. तो सुट्टीत नेहमीच स्विमिंग करताना दिसतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आतून कसे दिसते रॉजर फेडररचे संपूर्ण काचेचे घर....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...