आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Indian Cricketer Virat Kohli\'s Family Albam

B\'day : तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे विराट, पाहा फॅमिली अल्बम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : विराट कोहलीचे भाऊ विकास आणि वहिणी चेतना.

क्रिकेटपटू विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 नोव्हेंबरला 1988 मध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेला विराट आज क्रिकेटच्या अशा शिखरावर पोहोचला आहे, जेथे जाण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू जीव तोडून प्रयत्न करत असतो. विराटची तुलना सचिन बरोबरही केली जात आहे. 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात वन डे कारकिर्दीला सुरुवात करणा-या विराटच्या वडिलांचे नाव प्रेम तर आईचे नाव सरोज कोहली आहे.
2006 मध्ये वडिलांचे निधन
तीन भावडांमध्ये विराट सर्वात लहान आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर बहिणीचे नाव बावना आहे. विकासचा विवाह चेनताबरोबर तर भावनाचा विवाह संजय धिंगरा यांच्याबरोबर झाला आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास आणि वहिणी चेतना अनेकदा त्याचे सामने पाहण्यासाठी मैदानावर हजेरी लावत असतात. विराटचे वडिल प्रेम कोहली पेशाने वकील होते. 2006 मध्येच त्यांचे निधन झाले. विराटचे शिक्षण दिल्लीच्या विशाल भारती आणि सेव्हीयर कॉनव्हेंट स्कूलमध्ये झाले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही त्याच्या फॅमिली अल्बम वाचकांना दाखवत आहोत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, विराटचा Family Album