आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Photos Of Cricketers With Their Family During IPL Season 8

ही आहे अश्विनची Wife, IPLमध्ये फॅमिलीसोबत दिसत आहेत क्रिकेटर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू आर.अश्विनची पत्नी प्रीती)

इंडियन प्रीमिअर लिगच्या (आयपीएल) सध्या सुरू असलेल्या आठव्या पर्वाला रंग चढला आहे. टी-20 फॉर्मेटमधील या टूर्नामेंटमध्ये देशी-विदेशी क्रिकेटर्स सहभागी झाले आहेत. यंदाही बहुतांश क्रिकेटर्स आपल्या फॅमिलीसोबत द‍िसत आहेत. काही विदेश‍ी क्रिकेटर्स देखील आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन आले आहे.
उल्लेखनिय म्हणजे चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार एम.एस.धोनी देखील पत्नी साक्षी आणि कन्या जिवाला सोबत घेऊन आला आहे. त्याचप्रमाणे सनराइजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज शिखर धवन पत्नी आयशा मुखर्जीसोबत ऑस्ट्रेलियात फिरताना दिसला होता. नुकत्याच झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यादरम्यान आर.अश्विनची पत्नी प्रीती स्टेडियममध्ये दिसली होती.
वॉर्नर देखील 'विथ फॅमिली'
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा विथ फॅमिली दिसत आहे. वॉर्नरची पत्नी आपल्या सात महिन्यांच्या चिमुरडीसोबत स्टेडियममध्ये दिसली होती. एरव्ही प्रत्येक ठिकाणी ती वॉर्नरसोबतच दिसत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी वॉर्नर विवाहबद्ध झाला होता. याशिवाय मिचेल स्टार्क, डेव्हिड वेससह बहुतांश क्रिकेटर्स आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन आले आहेत.
आयपीएल-8 मध्ये आपल्या फॅमिलीसोबत आलेले क्रिकेटर्स पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...