38 वर्षीय पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने 20 वर्षीय रुबाबसोबत लग्न करुन नवाच वाद उत्पन्न केला आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या चर्चेला शोएबने अफवा असल्याचे म्हटले होते. शोएबच नव्हे तर अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे लग्नाचे वाद आहेत. मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.
इम्रान खानची विदेशी पत्नी, शाहिद आफ्रिदी आणि वसीम अक्रम यांच्या पत्नी सौंदर्यामुळे प्रसिध्दीमाध्यमांमध्ये राहिल्या आहेत.
वसीम एक्रम यांनी ऑस्ट्रेलियन शानिरा थाम्पसन सोबत विवाह केला होता. वसिम आणि शानिरा 2011 मध्ये ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे भेटले होते. मोईन खान यांनी भारताची माजी अभिनेत्री रीना रॉय सोबत विवाह केला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पत्नींसमवेत छायाचित्रे..