आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Pictures Of Pakistani Cricketers And Their Wifes

निकाहवरून इम्रान खान पुन्हा चर्चेत, बघा पाक क्रिकेटर्ससह सहचारिणींचे PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पत्नी शनियर थॉम्पसनसोबत वसीम अक्रम)
पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी 'बीबीसी'ची वेदरगर्ल रेहाम खान हिच्याशी निकाह केल्याचे अखेर कबूल केले. 'विवाह करणे हा काही गुन्हा नाही', असे इम्रान यांनी हिथ्रो विमानतळावर पाकिस्तानी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे काही आठवड्यांपासून या संदर्भात चाललेल्या चर्चेवर इम्रानने पूर्णविराम दिला आहे.

इम्रान खान यांच्या पहिली विदेशी पत्नी आणि क्रिकेटर शाहिद आफ्रिदी व वसीम अक्रम यांच्या पत्नी देखील सौंदर्यावरून चर्चेत आल्या होत्या.
वसीम अक्रम याने 12 ऑगस्ट, 2013 रोजी ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड शनियर थॉम्पसनसोबत लाहोरमध्ये विवाह केला. वसीम आणि थॉम्पसनची भेट 2011 साली ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मेलबर्नमध्ये झाली होती. थॉम्पसन ही वसीम याची दुसरी पत्नी आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, अन्य पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि पत्नी...