आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'टीनएज\'मध्ये अशी दिसायची ग्लॅमरस टेनिसस्टार सानिया मिर्झा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: टेनिस स्टार सानिया मिर्झाने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला फोटो)
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आता भारतीय क्रिकेटर्सप्रमाणे एक सेलिब्रिटी बनली आहे. सानियाचे देशात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ग्लॅमरस सानिया मिर्झाने नुकतेच आपल्या 'इंस्टाग्राम अकाऊंट'वर स्वत:चे 'टीनएज'मधील फोटो शेअर केले आहेत. सानियाच्या फोटोंना आतापर्यंत जवळपास सहा हजार लोकांनी लाईक केले आहे. तसेच कमेंट्सही दिल्या आहेत.
सानियाने आपल्या 'टीनएज' फोटोसोबत एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली '@Sania Mirza, How many of u see old teenage pics of urself and cringe???? I just did... thank God for the transformation', असे लिहिले आहे.
दरम्यान, सानिया मिर्झा ही देशातील ग्लॅमरस स्पोर्ट्स स्टार आहे. सोशल मीडियावरही सानियाचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सानिया अनेक ब्रँड्‍सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा ही मिआमी येथील एका म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ग्लॅमरस सानिया मिर्झाचे टीनएजमधील Photos…