आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी सेहवागमुळॆ टीम इंडियाला मोठा झटका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळूरू - श्रीलंकेविरूध्द होणा-या टी-20 सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हिप इंज्यूरीमुळे भारतात परतला आहे.
श्रीलंकेविरूध्दच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात याच दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. मंगळवारी होणारा टी- 20 चा एकमेव सामना भारतीय संघाला सेहवागच्या अनुपस्थितीतच खेळावा लागणार आहे.
श्रीलंकेनंतर आता भारत न्यूझिलंड विरूध्द टेस्ट मालिका खेळणार आहे. 10 ऑगस्टला टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार असून या आधी सेहवागला तंदूरूस्त व्हावे लागणार आहे.
टी-20 करंडकाचे अनावरण : भारत पुन्हा वर्ल्ड कप जिंकणार-सेहवाग