आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवागने दिला पत्नीसोबत सुखी राहण्याचा मंत्र, फॅन्सनी केल्या मजेशीर कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या मजेशीर कमेंट्री आणि सोशल मीडिया पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागने आणखी एक मजेशीर कमेंट करत फॅन्सला क्रेजी केले आहे. सेहवागने पत्नी आरतीसोबतचा फोटो टाकत सुखी राहण्याचा मंत्र सांगितला आहे. सेहवागने लिहले की, पत्नी सुखी तर लाईफ सुखी. म्हणजेच पत्नी खूष राहिली तर जीवनचा आनंदित जाते. सेहवागने त्यासाठी #Simplemantra हा हॅशटॅग वापरला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागच्या या पोस्टनंतर फॅन्सनी केल्या मजेशीर कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...