आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serbian Boy Jorge Dyksen Soccer Star Is Doing Whatever He Wants

हातपाय नसतांनाही \'तो\' बनला उत्‍कृष्‍ट फुटबॉलपटू! वाचा त्‍याची Inspirational story

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्‍य इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर काय करू शकतो याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे सर्बियातील 'जोर्ग डायकसन' या मुलाचे आहे. 16 वर्षीय जोर्ग डायसन उत्कृष्‍ठ फुटबॉलपटू आहे. लहानपणी झालेल्‍या आजारामुळे जोर्गचे हात पाय शरीरापासून विलग करण्‍यात आले होते. परंतु हात पाय नसण्‍याचे दु:ख न बाळगता प्रोस्‍थेटिक पायाच्‍या सहाय्याने तो आज उत्‍तम फुटबॉल खेळतो आहे.

हायस्‍कुल फुटबॉल संघामध्‍ये झालेल्‍या निवडीमुळे सध्‍या जोर्ग, त्‍याचे आई-वडील तसेच प्रशिक्षक आनंदात आहेत. जोर्ग म्‍हणतो, ''मला पराभूत होणे आवडत नाही. कितीही मोठे संकट आले तरी मी त्‍याला घाबरत नाही. ''

पुढील स्‍लाइडवर पाहा, जोर्गची खेळातील कौशल्‍याची प्रेरणादायी छायाचित्रे...