आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडमध्ये भावी पतीसह स्पॉट झाली सेरेना विलियम्स, असे करताहेत एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावी पती अॅलेक्सिससोबत न्यूझीलंडमध्ये एन्जॉय करताना सेरेना... - Divya Marathi
भावी पती अॅलेक्सिससोबत न्यूझीलंडमध्ये एन्जॉय करताना सेरेना...
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विलियम्सने मागील आठवड्यात आपली इंगेजमेंट झाल्याचे जाहीर केले होते. आता ती आपला भावी पती रेड्डिटचा को-फाउंडर अॅलेक्सिस ओहेनियनसोबत सुट्टीवर गेली आहे. सेरेनाला नुकतेच न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात पाहिले गेले. या दरम्यान तिच्या बोटात इंगेजमेंट रिंग सुद्धा पाहायला मिळाली. सेरेना आणि अॅलेक्सिस येथे न्यू ईयर सेलिब्रेट करायला पोहचले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भावी पतीसोबत सुटी कशी एन्जॉय करतेय सेरेना विलियम्स...
 
बातम्या आणखी आहेत...