आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- चार वेळची चॅम्पियन अमेरिकेची सेरेना विल्यम्स विंबल्डन टेनिस टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. गुरूवारी खेळण्यात आलेल्या सेमीफायनलमध्ये 30 वर्षीय सेरेनाने बेलारूसच्या व्हिटोरिया अजारेंकाचा 6-3,7-6ने पराभव करून सातव्यांदा विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना आता पोलंडच्या एग्निएज्का रद्वांस्का हिच्याबरोबर होईल. रद्वांस्काने जर्मनीच्या एजेंलिक कर्बरचा सरळ सेटमध्ये पराभव करून 6-3,6-4ने पराभव करून अंतिम फेरीत पोहोचली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.