आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serena Williams Funny Pics In Us Open Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US Open ची विजेती ठरली सेरेना, सेल्‍फी घेण्‍यासाठी चाहत्‍यांचा गराडा, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चाहत्‍यांसोबत सेल्‍फी देताना टेनिस स्‍टार सेरेना विल्‍यम्‍स)
जगातील नंबर वन टेनिसस्‍टार सेरेना विल्‍यम्‍सने US Open ची किताबी लढत जिंकत चाहत्‍यांना खुश केले आहे. लढत जिंकल्‍यानंतर तिने चाहत्‍यांना सेल्‍फी पोझ दिली. खु:द्द सेरेनासोबत सेल्‍फी मिळाल्‍याने चाहत्‍यांनामध्‍ये आनंदाचे वातावरण होते.
बुसाईने आदळले रॅकेट
कॅनडाची युवा खेळाडू एग्‍नी बुसार्डला चेक गणराज्‍यच्‍या बारबरा जहलोवासोबत अत्‍यंत कडवट पराभव पत्‍करावा लागल्‍याने तिने रागाने रॅकेट कोर्टवर आदळले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, US Open मधील काही रंजक क्षण...