आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serena Williams Oldest Number 1 Tennis Player Facts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: अहो ऐकलंत का? कधीही शाळेत गेली नाही ही टेनिस स्‍टार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा येथील कतार ओपनच्‍या र्क्‍वाटरफायनल सामन्‍यात विजय मिळवून सेरेना पुन्‍हा एकदा जागतिक महिला टेनिसमध्‍ये अव्‍वल स्‍थानी पोहोचली. अडीच वर्षांनंतर तिने पुन्‍हा टेनिस क्विनचा किताब पटकावून रेकॉर्ड बुकमध्‍ये आपले नाव कोरले. वयाची एकतिशी पार केल्‍यानंतरही अव्‍वल स्‍थानी राहणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.

सेरेनाने आपल्‍या करिअरमध्‍ये अनेक चढ उतारांचा सामना केलेला आहे. कधी तिला तिच्‍या फिगरवरून टीकेला सामोरे जावे लागले तर कधी तिच्‍या रंगामुळे लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तसेच दुखापतींमुळेही तिच्‍या कारकीर्दीत अनेक अडथळे आले.

काही दिवसांपूर्वीच माजी जागतिक अव्‍वल खेळाडू कैरोलिन वोजानियाकीने सेरेनाची मैदानात नक्‍कल करून खळबळ उडवून दिली होती. सेरेनाने तिची ही नक्‍कल खिलाडीवृत्तीने घेऊन मोठया मनाने तिला माफ केले होते.

उल्‍लेखनीय म्‍हणजे आपल्‍या खेळाने सगळयांना प्रभावीत करणारी सेरेना शिक्षणासाठी कधीच शाळेत गेली नाही. सेरेनाच्‍या टेनिस ट्रेनिंगपासून कमाईपर्यंतच्‍या प्रत्‍येक गोष्‍टी हैराण करणा-या आहेत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या टेनिस स्‍टार सेरेनाच्‍या करिअरमधील टॉप 10 फॅक्‍ट्स...