'क्वीन ऑफ टेनिस' च्या नावाने प्रसिद्ध असलेली अमेरिकी प्लेयर सेरेना विलियम्सने ‘वेनिटी फेयर’ मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.
दिव्यमराठी वेब टीम
Jun 30,2017 09:57:00 AM ISTस्पोर्ट्स डेस्क- 'क्वीन ऑफ टेनिस' च्या नावाने प्रसिद्ध असलेली अमेरिकी प्लेयर सेरेना विलियम्सने ‘वेनिटी फेयर’ मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. सात महिन्यांची प्रेग्नंट सेरेनाने हे फोटोशूट मॅगझीनच्या ऑगस्ट इश्यूसाठी केले आहे. या फोटोत तिचा बेबी बंप दिसून येत आहे. तिच्या या फोटोची तुलना अमेरिकन अॅक्ट्रेस डेमी मूरेसोबत केली जात आहे. डेमीने सुद्धा या मॅगझीनसाठी 1991 मध्ये एकदम असेच फोटो शूट केले होते. तिचा फोटो सुद्धा मॅगझीनच्या कव्हर पेजवर छापला होता. सेरेनाने मागील काही डिसेंबरमध्ये रेडिटच्या फाउंडरसोबत लग्न केले होते. सेरेनाने जेव्हा जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते, तेव्हा ती प्रेग्नंट होती. तर, आपल्या प्रेग्नंसीबाबत तिने एप्रिलमध्ये माहिती दिली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या फोटोशूटचे सेरेनाचे फोटो, सोबतच प्रेग्नंसीदरम्यान तिने शेयर केलेले काही फोटो...