आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 624 कोटींची मालकिण असलेल्‍या नंबर एक खेळाडूचा पाहा थाट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर एकची टेनिस खेळाडू सेरेना विल्यिम्‍सने वर्षाच्‍या शेवटच्‍या ग्रँड स्‍लॅम जिंकण्‍यासाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. फ्रेंच ओपनमध्‍ये धमाल करणा-या सेरेनाने मायदेशात होणा-या युएस ओपनसाठी कंबर कसल्‍याचे दिसते. तिला घरच्‍या मैदानाचा फायदाही होईल.

यावर्षीचे युएस ओपन विल्यिमस भगिनींसाठी खास असे असेल. टुर्नामेंटच्‍या आधीच दोन्‍ही बहिणींच्‍या कॉन्‍ट्रावर्शियल करिअरवर एक डाक्‍युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. या डाक्‍युमेंट्रीमध्‍ये या लिजेंड्री खेळाडूंच्‍या आयुष्‍यातील अज्ञात गोष्‍टींचा आढावा घेण्‍यात आला आहे.

या खास निमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सेरेना विल्यिम्‍सच्‍या आयुष्‍यातील काही क्षण. जगातील नंबर एक खेळाडू कशी थाटात राहते ? जेव्‍हा तिला कंटाळा येतो तेव्‍हा मित्रांबरोबर ती कशी मस्‍ती करते ? एकटी असताना स्‍वत:शीच गप्‍पा कशी मारते सेरेना ? या सर्व खास बाबींबरोबर सेरेनाच्‍या आयुष्‍यातील वैयक्तिक फोटो पाहा पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून...