लंडन - विम्बल्डन ग्रॅड स्लमच्या दुस-या राऊंडमध्ये मारिया शारापोव्हा आणि नेरेना विल्यम्सने विजय प्राप्त केला आहे. नेरेनाने आफ्रिकेच्या चेनेली शीपर्सला 6-1, 6-1 अशा फरकाने पराभूत केले.
नेरेनाला तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या आव्हानापेक्षा तिचा उडणारा स्कर्ट मोठे आव्हान वाटत होते. हवेमुळे तिचा स्कर्ट उडत होता. ड्रेस सांभाळण्यामुळे ती जरा त्रस्त दिसत होती. भलेही हवा तिच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकली नाही. तिने प्रतिस्पर्धकाला मात देत तिस-या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे.
रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाने स्विझरलँडच्या टिमिकाचा 6-2, 6-1 अशा फरकाने पराभव केला.
महिला एकेरीच्या दूस-या राउंडमधील निकाल खालीलप्रमाणे
जर्मनीच्या एंगलिक कर्बरने ब्रिटेनच्या हीदर वाट्सनला 6-2, 5-7, 6-1 ने पराभूत.
कॅनडाच्या यूजीन बुशार्डने स्पेनच्या सोलेर स्पिनोसाला 7-5, 6-1 ने पराभूत केले.
सर्बियाच्या एना इवानोविच ने चीनच्या झेंग जीला 6-4, 6-0 ने बाहर केले.
2013च्या फाइनलिस्ट जर्मनीच्या सबीन लिसिकी ने चेक गणराज्यच्या प्लिस्कोवाला 6-3, 7-5 ने पराभूत केले
जर्मनीच्या एंड्रिया पेटकोविक ने रोमानियाच्या बेगूला 6-4, 3-6, 6-1 ने पराभूत केले.
अमेरिकाच्या मैडिसनच्याज ने चेक गणराज्यच्या क्लारालाउकालोवाच्या चुनौतीला 7-5, 6-7, 6-2 के स्कोर के साथ खत्म केले.
कजाखस्तानच्या जरीना दियस ने स्पेनच्या अनुभवी कार्ला सुआरेज नवारोला 7-6, 5-7, 6-2 ने पराभूत केले.
रूसच्या वीरा ज्वोनारेवा ने क्रोएशियाच्या डोना वेकिकला 6-4, 6-4 ने पराभूत केले
फ्रांसच्या एलीसिया कॉर्नेट ने चेक गणराज्यच्या नेटकोव्स्काला 6-4, 5-7, 6-3 ने पराभूत केले
अमेरिकाच्या एलिसन रिस्के ने इटलीच्या कैमिला जियॉर्जीला 7-5, 6-2 ने पराभूत केले
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा विम्बल्डनमधील खेळाडूंची छायाचित्रे..