जगातील प्रथम नामांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्सने सोशल साइट इंस्टाग्रामवर स्वत:च्या सिक्स पॅक बॉडीची छायाचित्रे पोस्ट करुन प्रतिस्पर्धी खेळाडूंना धडकी भरवली आहे. फिटनेस बद्दल अत्यंत जागरुक असणा-या सेलेनाच्या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाइक्स मिळत आहेत.
लाखो चाहत्यांनी दिल्या लाइक्स
अत्यंत ग्लॅमर अंदाजात सेरेनाने ही छायाचित्रे पोस्ट केली. चाहत्यांनीही तिच्या फोटोला चांगलाच प्रतिसाद देत लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स केल्या आहेत. तिची बॉडी प्रशंसनिय आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, सेरेनाने स्वत: सोशल साइट्ववर पोस्ट केलेली छायाचित्रे