आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams' 'sizzling' Dress Turns Heads At U.S. Open

PICS: सेरेना शॉर्ट कपड्यांमुळे पुन्‍हा एकदा चर्चेत, सोशल साईवर फोटो झाले व्‍हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- सेरेना विलीयम्‍स
महिला टेनिस खेळाडू सेरेना विलीयम्‍स आपल्‍या खेळामुळे जेवढी प्रसिद्ध आहे, त्‍यापेक्षा जास्‍त प्रसिद्ध फॅशनेबल कपड्यांमुळे झाली आहे. अमेरिकेत होत असलेल्‍या ओपन सामण्‍यात सेरेनाने शॉर्ट आणि तंग कपडे घातल्‍यामुळे तिचे फोटो सोश्‍ाल साईटवर व्‍हायरल झाले आहेत. हॉयरल झालेल्‍या फोटोवर हजारो चाहत्‍यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्‍या आहेत. कोणी सेरेनाला बकरी म्‍हणून हिनवले आहे तर कोणी तिची प्रशंसा केली आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर व्‍हायरल झालेले फोटो आणि प्रतिक्रिया...