आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams Tennis Fitness Magazine News In Marathi, Divya Marathi

BABY DOLL : जाणून घ्‍या टेनिसपटू सेरेना विल्‍यम्‍स च्‍या फिटनेसचे सीक्रेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क. अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्‍यम्‍सला कोणी ओळखणार नाही? असा कोणताच देश नाही की तो सेरेनाला ओळखणार नाही. आपल्‍या खेळातील कौशल्‍याने आणि सुडौल बांध्‍याने तिने सर्वांना आकर्षित केले आहे. तिच्‍या शरीरयष्‍टीला पाहून मारिया शारापोव्‍हा सारख्‍या दिग्‍गज टेनिसपटूने तिची खिल्‍ली उडविली होती.

सेरेना एका स्‍पोटस् मॅग्‍झीणला देत असलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हणाली, की जेव्‍हा मी तरुण होते तेव्‍हा माझे शरीर अॅथलेट सारखे होते. पण मी वयात आल्‍यानंतर माझे शरीर सुडौल झाले. आणि याचा मला गर्व आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करायला शिकले आहे.

सेरेनाचे फिटनेस रूटीन
स्‍वत:ला तंदुरुस्‍त ठेवण्‍यासाठी सेरेना दररोज व्‍यायाम करते. सुरुवातीला ती धावण्‍याचा व्‍यायाम करायची. पण आता ती योगा, सायकलिंग, डांन्‍स अशाप्रकारचे व्‍यायाम नियमितपणे करते.

सुवर्णपदकाची मानकरी

सेरेनाने लंडन 2012 च्‍या ऑलिम्पिकमध्‍ये सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. ती जगातील अव्‍वल टेनिपटू आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सेरेनाची फिटनेस दर्शवणारी काही निवडक छायाचित्रे...