Home | Sports | Expert Comment | Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job

या क्रिकेटरने केलीत 3 लग्ने, Ex-Wife चा सेक्स टेप लीक केल्याने जाऊ शकतो जॉब

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 30, 2017, 12:23 PM IST

माजी श्रीलंकन क्रिकेटर सनथ जयसूर्याला आपल्या एक्स-पत्नीचा सेक्स टेप लीक केल्याप्रकरणी निवड समितीच्या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.

 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  माजी क्रिकेटर सनथ जयसूर्या आणि सेक्स टेपमध्ये दिसत असलेली त्याची एक्स वाईफ मलिका सिरिसेना....
  स्पोर्ट्स डेस्क- माजी श्रीलंकन क्रिकेटर सनथ जयसूर्याला आपल्या एक्स-पत्नीचा सेक्स टेप लीक केल्याप्रकरणी निवड समितीच्या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक्स वाईफ मलीका सिरिसेनासोबतचा सेक्स व्हिडिओ लीक केल्याने आता लंकन बोर्डाला वाटत आहे की, या घटनेमुळे क्रिकेट आणि श्रीलंका संघाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. त्यामुळेच श्रीलंकन बोर्ड त्याच्यासोबतचा करार वाढविण्यास उत्सुक नाही. आज जयसूर्या आपला 48th बर्थडे सुद्धा साजरा करत आहे. तीन लग्नं आणि सेक्स टेप लीक...
  - जयसूर्याचे क्रिकेट करियर जितके शानदार राहिले तितकेच त्याचे खासगी आयुष्य वादग्रस्त राहिले. जयसूर्याचे पहिले लग्न 1998 मध्ये एयर श्रीलंकेची ग्राउंड होस्टेस सुमुदु करुणानायकेसोबत झाले होते. मात्र हे लग्न वर्षभरात तुटले.
  - त्यानंतर जयसूर्याने सन 2000 मध्ये एयर होस्टेस संद्रा डिसिल्वासोबत लग्न केले. संद्रापासून जयसूर्याला तीन मुले आहेत.
  - पुढे 2012 मध्ये त्याचे अफेयर मलिका सिरिसेनासोबत सुरु झाले. तेव्हा दुसरी पत्नी संद्राने त्याला घटस्फोट दिला.
  - मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयसूर्या- मलिकाने मंदिरात सिक्रेट पद्धतीने लग्न केले होते.
  असा झाला व्हिडिओ लीक-
  - सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल होताच हे बोलले गेले की, जयसूर्यानेच आपली एक्स-वाईफचा बदला घेण्यासाठी हा व्हिडिओ लीक केला. मात्र, आतापर्यंत याबाबत कुठलाही पुरावा मिळालेला नाही अथवा जयसूर्याने आपले म्हणणे मांडले नाही.
  - जयसूर्या हा एक असा क्रिकेटर आहे ज्याने वन डेत 13423 धावांसोबतच 323 विकेट घेतल्या आहेत. 445 वन डे खेलणा-या जयसूर्याने 2011 मध्ये निवृत्ती घेतली होती.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅक्ट्रेस आहे व्हिडिओत दिसणारी तरूणी....

 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  मलिका सिरिसेना एयर होस्टेस होती आणि आता श्रीलंकेतील पॉपुलर अॅक्ट्रेस आहे.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  जयसूर्या- मलिकाने 2012 साली मंदिरात सिक्रेट पद्धतीने लग्न केले होते. जे जयसूर्याचे तिसरे लग्न होते.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  यानंतर काही दिवसातच मलिकाने जयसूर्याला सोडून देत एका बिजनेसमॅनसोबत लग्न केले होते.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  मलिका सिरिसेना.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  जयसूर्याचे पहिली पत्नी सुमुुदु करुणानायके...
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  दुसरी वाईफ संद्रा डिसिल्वासोबत जयसूर्या....
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  जयसूर्या भारतातील डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा' मध्ये सहभागी झाला होता.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  दुसरी वाईफ संद्रा डिसिल्वा आणि तीन मुलांसमवेत जयसूर्या....
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  या घटनेबाबत माजी क्रिकेटर जयसू्र्याने आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कोणी शेयर केला याचे सत्य समोर येऊ शकले नाही.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  मलिकाने या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, जयसूर्यानेच हा व्हिडिओ लीक केला आहे.
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  मलिका सिरिसेना...
 • Sex Tape Of Sanath Jaysuria May Result Negatively In His Job
  मलिका सिरिसेना...

Trending