आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्‍हा महान खेळाडूंच्‍या खासगी आयुष्‍यावरील उठतो पडदा, तेव्‍हा समोर येतात वेदना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा विश्‍वात नाव कमावणे सोपे काम नाही. मैदानावर यशस्‍वी होण्‍यासाठी अनेक अडथळयांची शर्यत पूर्ण करावी लागते. असे म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. खेळाडूंचा संघर्षही असाच असतो.

टीव्‍हीवर यांची कामगिरी पाहून टाळया वाजवणे जितके सोपे तितकेच जीवाचे रान करून त्‍यांच्‍या कामगिरीची बरोबरी करणे कठीण असते.

मनुष्‍याची एक कमजोरी असते. जोपर्यंत तो एखाद्या वस्‍तूचा अनुभव घेत नाही किंवा डोळयादेखत घडताना तो पाहत नाही, तोपर्यंत त्‍याचा त्‍यावर विश्‍वास बसत नाही. त्‍यामुळे घरी बसून लोक खूप सहजतेने खेळाडूंच्‍या वाईट प्रदर्शनावर टीका करतात. पराभूत झाल्‍यानंतर त्‍यांचे पुतळे जाळणे, त्‍यांच्‍या घरावर दगडफेक करण्‍यासारखे प्रकार घडतात.

'भाग मिल्‍खा भाग', 'चक दे इंडिया' सारख्‍या चित्रपटांमध्‍ये खेळाडूंचा असाच संघर्ष दाखवण्‍यात आला आहे. मात्र, हे चित्रपट खूप उशिराने बनले आहेत. खेळाच्‍या इतिहासात असे अनेक दिग्‍गज आहेत, ज्‍यांचा स्‍ट्रगल रूपेरी पडद्यावर किंवा माहितीपटाच्‍या माध्‍यमातून दाखवण्‍यात आला आहे.

आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही महान हस्‍तींबाबत सांगणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या खेळाडूंबाबत...