आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: शाहिद आफ्रिदी हे कुठले मासे खातोय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानचा स्‍टार शाहिद आफ्रिदी आपल्‍या यशावर चांगलाच खुश आहे. गेल्‍या काही दिवसांपासून त्‍याने केलेल्‍या चमकदार कामगिरीमुळे त्‍याचा आ‍त्‍मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. त्‍यामुळे तो आता 2015च्‍या विश्‍वचषकाचे नियोजन करीत आहे.

आफ्रिदीच्‍या दंबग स्‍वभावामुळे पाकिस्‍तानी चित्रपट निर्मात्‍यांनी त्‍याच्‍यावर चित्रपटही बनवला आहे. आगामी ईदच्‍या दिवशी 'मैं हू शाहिद आफ्रिदी' नावाचा चित्रपट रिलीज होतोय.

पाकिस्‍तानच्‍या प्रत्‍येक युवा क्रिकेटपटूला आफ्रिदी व्‍हायचे असते. याच थीमवर चित्रपटाची निर्मिती करण्‍यात आली आहे.

वैयक्तिक जीवनात आफ्रिदी माध्‍यमांपासून दूरच असतो. मात्र, मीडियामध्‍ये त्‍याचे खास फोटो लीक होतातच. आम्‍ही तुम्‍हाला आफ्रिदीच्‍या आयुष्‍यातील काही असेच क्षण दाखवत आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा शाहिद आफ्रिदीच्‍या वैयक्तिक आयुष्‍यातील खास झलक...