आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स स्कँडलपासून चाहत्यांना चोप देण्यापर्यंत आफ्रिदी झाला अनेकदा बदनाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सौ चुहे खाकर बिल्‍ली हज को चली', ही हिंदी म्‍हण सर्वांना माहित असेलच. पाकिस्‍तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचेही काहीसे असेच आहे. नुकतीच आपली हज यात्रा पूर्ण करणा-या आफ्रिदीच्‍या आयुष्‍यावर पाकिस्‍तानी निर्मात्‍यांनी चित्रपट बनवला आहे.

पाकिस्‍तानचे उभरते क्रिकेटपटू आफ्रिदीला आदर्श मानतात आणि त्‍याच्‍यासारखेच बनण्‍याचा प्रयत्‍न करतात, असे चित्रपटांत दाखवण्‍यात आले आहे.

चित्रपट बनवताना त्‍याच्‍या वादग्रस्‍त पार्श्‍वभूमीकडे दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. तो एक टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे यामध्‍ये कुठलीही शंका नाही. परंतु, त्‍याच्‍यात काही अवगुण ही आहेत. त्‍यामुळे त्‍याचा महान क्रिकेटपटूंमध्‍ये समावेश केला जाऊ शकत नाही.

आम्‍ही तुम्‍हाला आफ्रिदीच्‍या करिअरमधील अशाच काही वादग्रस्‍त घटनांबद्दल सांगणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा आफ्रिदीचे हे रूप आणि तुम्‍हीच ठरवा आफ्रिदी खरंच महान आहे काय ?