आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahid Afridi To Compete With Bhaag Milkha Singh On Screen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भाग मिल्‍खा भाग\' मुळे समोर आला पाकिस्‍तानचा जळफळाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- भारताची बरोबरी करण्‍याची एकही संधी पाकिस्‍तान सोडत नाही. मग ती युद्धभूमी असो किंवा क्रिकेटचे मैदान असो किंवा चित्रपट असो. प्रत्‍येक क्षेत्रात भारताला टक्‍कर देण्‍यासाठी ते तयार असतात.

भारताचे लिजेंड्री अ‍ॅथलीट मिल्‍खा सिंग यांचा जीवन संघर्ष ओम प्रकाश मेहरा यांनी सिल्‍वर स्‍क्रीनवर 'भाग मिल्‍खा भाग'च्‍या रूपात सादर केला आहे. बॉलिवूडला टक्‍कर देण्‍यासाठी पाकिस्‍तानमध्‍ये क्रिकेट स्‍टार शाहिद आफ्रिदीच्‍या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्‍यात आला असून तो रिलीजसाठी तयार झाला आहे.

'मै हूं आफ्रिदी' नावाचा चित्रपट बूम-बूम नावाने प्रसिद्ध असलेला पाकचा अष्‍टपैलू शाहिद आफ्रिदीच्‍या आयुष्‍यावर आधारित आहे. हा चित्रपट बनवण्‍यासाठी हुमांयू सईद नावाच्‍या पाकिस्‍तानी निर्मात्‍याने 10 लाख डॉलर (सुमारे 6.1 कोटी रूपये) खर्च केले आहेत. या चित्रपटासंबंधी अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...