आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh, Deepika & Big B Are Sourav Ganguly\'s Fans; See Sourav\'s Pics With Actors On His Birthday

@ 40: बादशाहही करतो कुर्निसात, शहेनशाह देखील याला म्हणतात \'दादा\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौरव चंडीदास गांगुली टीम इंडियाचा माजी कर्णधार. भारताच्‍या सर्वात यशस्‍वी कर्णधारांमध्‍ये याचा समावेश होतो. बंगालच्‍या एका उच्‍चभ्रू घरात जन्‍मलेल्‍या सौरवने आपला मोठा भाऊ स्‍नेहाशीष गांगुलीच्‍या मदतीने क्रिकेटमध्‍ये पर्दापण केले. आज दादाचे (सौरव) चाहते संपूर्ण जगात आहेत. बॉलिवूडमधील अनेक मोठया हस्‍तींचा समावेश सौरवच्‍या फॅन्‍स लीस्‍टमध्‍ये होतो. मग ते अमिताभ असतील किंवा शाहरूख खान किंवा आमिर, दीपिका... सौरवने आपल्‍या अंदाज आणि कौशल्‍याने सर्वांचाच त्रिफळा उडवला आहे.

सौरवच्‍या वाढदिवसाच्‍या आनंदात तुम्‍हीही सामील व्‍हा. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कसा आहे सुपरस्‍टार्सचा सुपरहिरो 'दादा' सौरव गांगुली...