आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shakira\'s Baby Name Revealed By Gerard Pique\'s Grandfather

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पॉप सिंगर शकीरा दुस-यांदा बनली आई, मुलाचे नाव ठेवले साशा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना- कोलंबियन पॉप सेंसेशन सिंगर शकीरा हिने शुक्रवारी स्पेनिश फुटबॉलर गेरार्ड पिक याच्या दुस-या मुलाला जन्म दिला. शकीरा आणि तिचा मित्र फुटबॉलर गेरार्ड पीक यांना याआधीच मिलान नावाचा एक मुलगा आहे. शकीराने सप्टेंबर महिन्यात खुलासा केला होता की दुस-यांदा गर्भवती आहे.
छायाचित्र- शकीरा आणि गेरार्ड पिक मोठा मुलगा मिलानसोबत...
जन्म होताच ठेवले नाव-
मिडफील्डर गेरार्ड पिक आणि त्याच्या कुटुंबियाने दुस-या मुलाला जन्म दिल्याने अतिशय आनंदी आहे. मुलाचा जन्म होताच गेरार्डच्या आजोबाने मुलाचे नाव साशा हे ठेवले. यासाठी त्यांनी बार्सिलोनाचा एक टी-शर्ट पहिलाच बनवून ठेवला आहे ज्यावर साशा असे नाव लिहले आहे. गेरार्ड आणि शकीरा यांच्या मुलाचे नाव स्पेनिश फुटबॉल टीमवरून प्रेरित आहे.
शकीरापेक्षा 10 वर्षानी लहान आहे गेरार्ड पिक-
कोलंबियाची पॉप सिंगर आपल्या लाईफ पार्टनर गेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शाकीराचे वय सध्या 38 वर्ष आहे तर गेरार्ड 28 वर्षाचा आहे. गेरार्ड आणि शकीरा 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. शकीरा नेहमीच बार्सिलोना आणि स्पेनच्या फुटबॉल मॅचचे सामने पाहताना दिसते.
पुढे पाहा, शकीरा आणि गेरार्ड यांची पहिल्या मुलासमवेतची छायाचित्रे...