आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेन वॉर्नने पुन्‍हा दिला धोका ? लिज हर्लेने केले ब्रेक-अप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्‍स- हॉलिवूड अभिनेत्री एजिझाबेथ हर्लेने आपला प्रियकर माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नशी झालेला साख्‍ारपुडा मोडला आहे. ट्विटरवर दोघांमधील संभाषण संपुष्‍टात आल्‍याचे समोर आल्‍यानंतर या चर्चेला उधाण आले होते.

हर्ले आणि वॉर्नची जोडी क्रीडा विश्‍वात खूपच चर्चेत होती. ते दोघे एकमेकांच्‍या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते, की सार्वजनिक ठिकाणाचेही त्‍यांना भान राहायचे नाही. इतकेच नव्‍हे तर वॉर्नने आपल्‍या फिटनेसचे सर्व श्रेय हर्लेला दिले.

क्रिकेट जगतात वॉर्न प्‍ले बॉय म्‍हणूनच ओळखला जात. त्‍याचे पहिले लग्‍न विवाहबाह्य संबंधांमुळे संपुष्‍टात आले होते. परंतु, यावेळी मात्र तो कोणाबरोबर दिसला नाही. मग वॉर्नने हर्लेला धोकाच दिला नाही तर का संपुष्‍टात आले दोघांचे संबंध ? पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या का बिघडले वॉर्न आणि हर्लेचे संबंध...