मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न सध्या आपली गर्लफ्रेंड लिझ हर्ले हिच्यात अकंठ बुडाला असल्याचे दिसून येत आहे. वॉर्न हर्लेबरोबर जेव्हा- जेव्हा असतो तेव्हा त्याला तो कोठे आहे याचे भानही राहत नाही.
वॉर्नचे आपल्या गर्लफ्रेंडबरोबरचे प्रेम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टूर्नामेंटच्या दरम्यान दिसून आले. वॉर्न हर्लेसोबत एक स्थानिक खेळाडू टॉमस बर्डिचला रॉजर फेडररच्या विरोधात होत असलेल्या सामन्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होता. मात्र त्याला काही वेळानंतर व लिझला सामन्याचे भानच राहिले नाही. या जोडीने मैदानातच गळ्यात गळे घातले.
पुढे क्लिक करा, वॉर्न आणि हर्ले यांचे टेनिस कोर्टावरील 'लव ऑल'...