आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shane Warne Liz Hurley Affair Latest News In Marathi

ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वार्नचे अंडरगारमेंट्स कंपनीच्‍या मालकीनसोबत गुटूर गु!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वार्न पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. एका ब्रिटीश वृत्‍तपत्रात आलेल्‍या वृत्‍तानुसार, वार्नचे अंडरगारमेट्स कंपनीची मालकीन 'मिशेल मोन'सोबत अफेअर सुरु असल्‍याचे म्‍हटले आहे.

आपली माजी प्रेयसी एलिझाबेथ हर्लेसोबत ब्रेकअप झाल्‍यानंतर वार्नचे मिशेल मोन सोबत अफेअर असल्‍याच्‍या चर्चांना उधाण आले आहे. या प्रेमप्रकरणाविषयी वार्नला विचारले असता, 'या निव्‍वळ अफवा असल्‍याचे', वार्नने सांगितले.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...