आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नने आपली क्रिकेट कारकीर्द वादग्रस्त पद्धतीने संपवण्याची तयारी सुरू केली आहे असे दिसतेय. बुकीजकडून पैसे घेणे असो किंवा महिलांना अश्लील एसएमएस पाठवण्याचा प्रकार असो सगळया प्रकारात बदनाम झालेल्या वॉर्नने कारकीर्दीतील शेवटची टुर्नामेंट बिग बॅशमध्येही भांडण उकरूनच निरोप घेतला.
आता वॉर्नने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मुर्ख म्हणून नवीन वाद ओढावून घेतला आहे. तो क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या अशा वक्तव्यांमुळे अडचणीत आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट घेऊन अव्वल असलेला वॉर्न वादातही कायम पुढे राहिला आहे.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या लंडन ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या वृत्तपत्रांनी वॉर्नला कसे केले EXPOSE...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.