आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेन वॉर्नच्या भविष्यवाणीने पुन्हा रंग उधळले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्या भविष्यवाणी करण्याच्या सवयीने काही वेळात अडचणीत आलेला शेन वार्न रविवारी पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीवरुन अडचणीत आला. वार्नने भविष्यवाणी केली होती की, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 157 धावात गुंडाळला जाईल.

वॉर्नची भविष्यवानी तंतोतत खरी ठरली नसली तरी ऑस्ट्रेलियाने ९ बाद १५७ अशा केला होत्या. मात्र त्यानंतर संघ आणखी सात धावा करु शकला व १६४ धावांवर डाव गुंडाळला गेला.


वॉर्नने याआधी 2011 च्या विश्वकप भारत-इंग्लंड यांच्यातील बंगलोरमधील सामना टाय होईल असे भाकीत केले होते. तसेच तो सामना अखेर टाय म्हणजे बरोबरीत सुटला होता. त्यानंतर वॉर्नच्या भविष्यवाणीकडे संशयाने पाहिले जावू लागले होते. तसेच तो अजूनही टेनिस, फुटबॉल व क्रिकेट सामन्यांबाबत तेथील तत्कालीन परिस्थिती पाहून आपल्या भविष्यवाणीचे रंग उधळत असतो. वॉर्नच्या हा भविष्यवाणीकडे आयसीसीनेही दखल घेतली होती.