आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SCANDAL: जेव्‍हा इंटरनेटवर लीक झाली वॉर्नच्‍या लज्‍जास्‍पद कृत्‍यांची छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया आपला नवीन सीझन श्रीलंका दौ-यापासून सुरू करीत आहे. 21 जुलैला भारत आणि यजमान श्रीलंका यांच्‍यात पहिला एकदिवसीय सामना खेळवण्‍यात येणार आहे.
श्रीलंकेच्‍या खेळपट्टीचे नाव घेताच आपल्‍याडोळयासमोर फिरकी गोलंदाजी येते. श्रीलंकेच्‍या मैदानावर अनेक मोठया गोलंदाजांनी विक्रम बनवले आहेत. ऑस्‍ट्रेलियाच्‍या शेन वॉर्नचा संर्पूण कारकीर्दीत या विकेटशी खूप जवळचा संबंध राहिला. वॉर्नने जुलै 2004मध्‍ये श्रीलंकेविरूद्ध एक विशेष विक्रम बनवला होता. जाणून घेऊयात या दिग्‍गज फिरकीपटूच्‍या कारकीर्दीविषयी आणि खासगी जीवनाविषयी...